Back

मिथ्या अभिमान

पूर्वे कडूनी सूर्य उगवतो,
उत्तरेस ध्रुव
सागरातुनी ढग होती
अन प्रवाहे जल


निळ्या निळ्या खोलं अन भव्य नभी
करितो तू निर्मिती चीं खोज
अजेय, अमर, आत्म म्हणे मी
झाले निर्माण प्रथम कधी?
मरण शरीर तयार करुनि
मृत्युन्जय नव्हे मानव कधीही