मुखवटा
चेहरा म्हणाला मुखवट्याला
भेटलो होतो का आपण कधी
पहिल्या सारखे वाटते खरे
पण लागत नाही संदर्भ काही
मुखवटा म्हणाला चेहऱ्याला
आरश्यात पहिले असशील मला
वेगळाच दिसतो नेहमी मी
खरा कोणता हे उमजलेच नाही
अजून माझे मलाच
चेहरा म्हणाला मुखवट्याला
भेटलो होतो का आपण कधी
पहिल्या सारखे वाटते खरे
पण लागत नाही संदर्भ काही
मुखवटा म्हणाला चेहऱ्याला
आरश्यात पहिले असशील मला
वेगळाच दिसतो नेहमी मी
खरा कोणता हे उमजलेच नाही
अजून माझे मलाच