Back

तथ्य (Reality)

नाही मी उद्याचा,
नाही मी कालचा,
तू ही ये आजच साथ द्यावया.

उद्या काय होईल,
हे कोण सांगतो?
उद्या काय होईल म्हणून कोण थांबतो ?

म्हणतात मनुष्य फक्त
आशेवरच जगत असतो
उद्याच्या आशे वरती,
तो आज जगात असतो.