ती आणि मी
मंद ज्वलन …
दीर्घ उश्वास …
गरम हवा…
धुंद रात्र…
चुंबू तुला …
कि ती वेळा …
हृदयात माझ्या … . तुझीच जागा …
कि त्येक अशा …
एकाकी रात्री …
दोघेच आपण …
झुरतोय… !
कधी मंद …
कधी प्रखर …
मी आणि …
ती …? (एक सिगारेट )
मंद ज्वलन …
दीर्घ उश्वास …
गरम हवा…
धुंद रात्र…
चुंबू तुला …
कि ती वेळा …
हृदयात माझ्या … . तुझीच जागा …
कि त्येक अशा …
एकाकी रात्री …
दोघेच आपण …
झुरतोय… !
कधी मंद …
कधी प्रखर …
मी आणि …
ती …? (एक सिगारेट )