Back

विरह

मन मंदिरातील
घंटानाद
घालीत आहे
तुला साद
कधी तुझ्या
प्रेमाची
होईल बरसात
ह्याची पाहात आहे
हा चातक वाट
तुझ्या किलबिलाटाने
सुखविल माझी पहाट
पण संपेल कधी
हि रात्र विरहाची